Home / Authors / Dr. Anant Deshmukh | डॉ. अनंत देशमुख
Dr. Anant Deshmukh | डॉ. अनंत देशमुख

निवृत्त प्राध्यापक आणि विभागप्रमुख,
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.

* संशोधक, समीक्षक आणि चरित्रकार.
‘*. धों. कर्वे', ‘श्रीधर बळवंत टिळक : चरित्र आणि लेखसंग्रह', ‘रँग्लर
* . पु. परांजपे', ‘वि. द. घाटे', ‘चित्रगुरू कृष्णराव केतकर'ही प्रसिद्ध चरित्रे.
* संपादन :‘‘रधों' अष्टखंडात्म महत्वाकांक्षी प्रकल्प', ‘मराठी साहित्यातील अश्लीलतेचा पहिला वाद' : संशोधन आणि संपादन', ‘गोपाळराव जोशी यांचा विलायतचा प्रवास' .
* ‘संधिकाल', ‘गतकाल' आणि ‘शोधयात्रा' हे ‘एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र' या विषयावरील संशोधनात्मक लेखन.
* संपादन :‘यात्रेकर्‍याचा वृत्तांत', ‘कविता आ. ना. पेडणेकर यांची' .
* ललितलेखसंग्रह : ‘मुक्तछंद', ‘आंबेया डहाळी' .
* आत्मचरित्र : ‘अनन्वय'.
* २० एम. फिल. आणि १० पीएच. डी. च्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन.
* अनेक पुरस्कार.
􀂆 ईमेल आय डी :dranantdeshmukh@gmail.com


डॉ. अनंत देशमुख

Dr. Anant Deshmukh | डॉ. अनंत देशमुख ह्यांची पुस्तके