Home / Authors / Dr. Ajit Waman Apte
Dr. Ajit Waman Apte
Dr. Ajit Waman Apte

जन्म : २० मार्च १९६०
शिक्षण : बी. ए., एम.पी.एम., डी.एम.एम., डी.आय.टी.एम.,
पीएच.डी. (प्रबंध विषय : छत्रपती श्रीशिवाजीमहाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक अभ्यास)

* अनुभव : व्यवस्थापन व जनसंपर्क क्षेत्रात ३३ वर्षे कार्यरत.
* सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (मॅट्रिक्स) येथे अध्यापन. शिवाजीमहाराज आणि आधुनिक व्यवस्थापन, गुंतवणूक, करियर मार्गदर्शन अशा विविध विषयांवर व्याख्याने.
* भारत भवन, भोपाळ या संस्थेचे विश्वस्त.
* वारसा भ्रमण (हेरिटेज वॉक) पुणे यामध्ये सहभाग.
* प्रकाशित साहित्य : – श्रीशिवराय M B A Finance?
* इंडियन काँट्रोव्हर्सीज् या अरुण शौरी यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद.
* श्रीशिवराय IAS ?

* पुरस्कार : `महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभे'चा कै. राधाबाई हरिभाऊ देशपांडे पुरस्कार (२०१६) – श्रीशिवराय M B A Finance ?

* शिवाजीमहाराजांच्या व्यवस्थापनावरील व्याख्यानांसाठी संपर्क : ९८२२३९९४६०
* E-mail : ajitvamanapte@gmail.com

Dr. Ajit Waman Apte ह्यांची पुस्तके