Home / Authors / Dr. Aarati Ranade | डॉ. आरती रानडे
Dr. Aarati Ranade | डॉ. आरती रानडे
Dr. Aarati Ranade | डॉ. आरती रानडे

युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग, अमेरिका या विद्यापीठातून औषधनिर्माण-शास्त्रात पीएचडी.
* युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग, स्कूल ऑफ मेडिसीन येथून स्टेम सेल्स विषयात पोस्ट डॉक्टरेट.
* ट्रान्सलेशनल जीनोमिक्स रीसर्च इन्स्टिट्यूट, अ‍ॅरिझोना येथून कॅन्सरमधील संशोधनात पोस्ट डॉक्टरेट.
* अनेक आंतरराष्ट्रीय, नामांकित जर्नल्समध्ये संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध.
* अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सादर.
* स्टेम सेल्स आणि कॅन्सर विषयावरील पुस्तकांमध्ये बुक चॅप्टर्सचे लिखाण.
* गेली अनेक वर्षे शिक्षण आणि आरोग्य या दोन विषयांशी निगडित सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत.
* मराठी आणि हिंदी भाषांतराच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेशी निगडित.
* २०२२मध्ये पुण्याच्या नामांकित ‘वसंत व्याख्यानमाले’त वक्ता म्हणून निमंत्रित.
* अमेरिकेत गेली २० वर्षे विविध मराठी आणि हिंदी कार्यक्रमांचे, संहितांचे लेखन आणि दिग्दर्शन.
* धावणे, लांब पल्ल्याचे सायकलिंग, हायकिंग यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग.
* विविध संकेतस्थळांवर, तसेच छापील दिवाळी अंकात लेख, कविता, कथा असे विविध विषयांवर लेखन.
* २०१९ आणि २०२०मध्ये अमेरिकेतील पोर्टलंड येथे डूडलिंग शैलीवर आधारित चित्रांची प्रदर्शनासाठी निवड.