Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Home / Authors / डॉ. ज्ञानेश्वर घनश्याम दुसाने
डॉ. ज्ञानेश्वर घनश्याम दुसाने
डॉ. ज्ञानेश्वर घनश्याम दुसाने

डॉ. ज्ञानेश्वर घनश्याम दुसाने
शिक्षण : एमबीबीएस, एमएस (बै. जी. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे)
फेलोशिप : एफआयएजीईएस, एफआयसीएस (यु.एस.ए.), एफएमएएस, एफएआयएस, डीएईजी (जर्मनी)
व्यवसाय : कन्सल्टिंग लॅपरोस्कोपिक सर्जन, हडपसर, पुणे
होस्टेलच्या नाट्यक्षेत्रात लेखन, दिग्दर्शन व अभिनय ह्यात सहभाग व प्रथम क्रमांक. क्रीडाक्षेत्रात बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयाचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व.
: वाद्यवादनाचा छंद बासरी, संवादिनी, तबला, हवाई गिटार, बुलबुल इत्यादी वाद्ये वाजवण्यात कुशल.
: विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांना साहाय्य.

डॉ. ज्ञानेश्वर घनश्याम दुसाने ह्यांची पुस्तके