Home / Authors / Dnyanada Naik | ज्ञानदा नाईक
Dnyanada Naik | ज्ञानदा नाईक
Dnyanada Naik | ज्ञानदा नाईक

ज्ञानदा नाईक या मराठी लेखिका आहेत. (या व्यंकटेश माडगुळकर यांच्या कन्या आहेत.)

** किशोर मासिकाच्या कार्यकारी संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.

*** पुस्तके
* कलावंत आणि विचारवंत
* आदिशक्ती
* आजीचा गाव
* गोमंतकीय खाद्ययात्रा
* जरासे वेगळे
* जिवाभावाचा सखा
* सुट्टी रे सुट्टी भागंबट्टी
* तजेलदार कॅनव्हास
* अनमोल गोष्टी
* औट घटकेचे राज्य
* धाडसी बाबी
* गगनाएवढा आनंद
* झकास मैत्री
* कल्पवृक्षाखाली

Dnyanada Naik | ज्ञानदा नाईक ह्यांची पुस्तके