Home / Authors / Deepak Patave
Deepak Patave
Deepak Patave

जन्म : २७ जानेवारी १९६८

शिक्षण : बी. कॉम, बी. सी.जे.

* १९८६ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम.

* दै. गावकरी, दै. पुण्यनगरी या दैनिकांत काम.

* राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे स्तंभलेखन आणि स्फुटलेखन, त्यातील राज-का-रण सदर विशेष गाजले.

* सध्या दै. दिव्य मराठीच्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक.

* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे मानद अभिवक्ता.

Deepak Patave ह्यांची पुस्तके