Home / Authors / Deepak Modak | दीपक मोडक
Deepak Modak | दीपक मोडक

शिक्षण :माजी मुख्य अभियंता जलविद्युत प्रकल्प, महाराष्ट्र

सध्या :
* प्रोफेसर एमेरीटस, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
* अध्यक्ष धरण सुरक्षा आढावा समिती (पुणे विभाग)
* जागतिक बँक सभासद
* धरण सुरक्षा समिती गोवा प्रांत

* तहहयात सभासदत्व :
* इंडियन सोसायटी फॉर रॉक मेकॅनिक्स अँड टनेल टेक्नॉलॉजी
* इंटरनॅशनल कमिशन ऑन लार्ज डॅम्स,
* ज्योतिर्विज्ञान, मराठी साहित्य परिषद

फेलो :
* इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, इंडिया

वैशिष्टयपूर्ण कामे :
* सन २००५ मध्ये कोयना प्रकल्प टप्प्याच्या कळयंत्र आवाराजवळील भूस्खलन टाळण्यासाठी जेट ग्राउटिंग.
* २५ एप्रिल २०१२ रोजी कोयना प्रकल्पाच्या दुस-या लेक टॅप (सरोस्पर्ष) चे काम यशस्वी केले.
* कोळकेवाडी धरणाच्या विद्युत गृहाच्या पातेरी जाळ्या पाणबुड्यांमार्फत बसवण्याचे काम.

सेवाकाळात :
* सलग सहा वर्षे सुपरिंटेंडींग इंजिनिअर, कोयनाप्रकल्प
* नंतर सलग पाच वर्षे चीफ इंजिनिअर कोयनाप्रकल्प
* तीन वर्षे मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, महाराष्ट्र राज्य : अतिरिक्त कार्यभार

लेखन :
* रायामुनिया २०२१
* तांत्रिक प्रबोधनपर अनेक लेखांना महाराष्ट्र टाईम्स आणि पुढारी या वृत्तपत्रांतून वारंवार प्रसिद्धी

*** पुरस्कार :
* मा. राज्यपाल यांचे हस्ते उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन २०००

* कराड आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्स असोसिएशन यांचा विश्वेश्वरय्या पुरस्कार सन २००५

* प्राईड ऑफ इंडिया भास्कर ॲवाॅर्ड, जाला विद्युत क्षेत्रातील कामाबाबत, सन २०१०

* इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनियर्स ,पुणे यांच्यातर्फे एस के एनर्जी ॲवाॅर्ड २०१२

* साहित्य परिषद, पुणे यांचेमार्फत साहित्यदीप प्रतिष्ठान यांचा कथादीप पुरस्कार

* मा. राज्यपाल यांचे हस्ते सांघिक उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन २०१३

* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा दि.बा.मोकाशी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०२१ (रायमुनिया -राजहंस प्रकाशन)

Deepak Modak | दीपक मोडक ह्यांची पुस्तके