Home / Authors / Deepak Karandikar | दीपक करंदीकर
Deepak Karandikar | दीपक करंदीकर
Deepak Karandikar | दीपक करंदीकर

दीपक करंदीकर
कवी, गझलकार, लेखक व नाटककार म्हणून चार दशकांपासून सुपरिचित

*** प्रकाशित साहित्य :
• धुनी गजलांची (२००१)
• कविकुल (२००९)
• अभिनव श्री व्यंकटेश माहात्म्य : ओवीबद्ध पोथी (२०१६)
• तिरुपती - एक लोकविलक्षण देवकथा : कादंबरी (२०२०)
• संगीत श्रीनिवास - पद्मावती विवाह : नाटक (२०२२)
• मराठी गझल अर्धशतकाचा प्रवास (संपादक - डॉक्टर राम पंडित) : या साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित ग्रंथात करंदीकर यांच्या पाच गझलांचा समावेश.

*** पुरस्कार :
• काव्यशिल्प पुरस्कार • रंगत संगत प्रतिष्ठान (पुणे) या संस्थेचा भाऊसाहेब पाटणकर जिंदादिल पुरस्कार (२०१०) • महाकवी कालिदास प्रतिष्ठान (पुणे)तर्पेâ उत्कृष्ट गझलकार पुरस्कार.

* अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी आणि सूत्रसंचालक म्हणून अनेकदा सहभाग.
* दूरदर्शन (मुंबई) आणि आकाशवाणीवरील कविसंमेलनात सहभाग.
* गजानन वाटवे, भीमराव पांचाळे, राहुल घोरपडे, राजेश दातार, शरद करमाळकर, कीर्ती मराठे, राजीव बर्वे, विवेक म्हसवडे अशा नामवंत गायक-गायिकांकडून विविध गीते-गजला व्यासपीठावरून सादर.
* ‘अक्षरधुनी, अक्षयधुनी’ हा स्वरचित गझल व गीतांचा सांगीतिक कार्यक्रम सहकार्‍यांसमवेत सादर.
* ‘अभिनव श्री व्यंकटेश माहात्म्य’ : अभिवाचनाचे कार्यक्रम.
* स्थानिक कार्यवाह, महाराष्ट्र साहित्यपरिषद, पुणे या पदावर गेली ३० वर्षे कार्यरत.
* साहित्यकला संवर्धन मंडळाचे संस्थापक सचिव.
* ‘काव्यशिल्प’ पुणे या संस्थेचे स्थापनादिनापासून सभासद व मार्गदर्शक.

Deepak Karandikar | दीपक करंदीकर ह्यांची पुस्तके