Home / Authors / Dr. Sadanand Borse & Manjusha Joshi | डॉ सदानंद बोरसे | मंजुषा जोशी
Dr. Sadanand Borse & Manjusha Joshi | डॉ सदानंद बोरसे | मंजुषा जोशी

* डॉ. विजय कुमार शर्मा

* पद्मश्री डॉ.विक्रम मारवाह स्मृति हिन्दी गौरव पुरस्कार प्राप्त डॉ.विजय कुमार शर्मा जेसीआय इंडियाच्या मानव संसाधन प्रबंधन विषयांचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत.

* शिक्षण : बी.कॉम. एल.एल.बी. डिप्लोमा फार्मसी व मार्केटिंग मॅनेजमेंट आणि हिंदी साहित्यात एम. ए. एम.फिल. पी.एच डी.

*** प्रकाशित साहित्य :
* सृष्टीकोण - हिंदी कविता संग्रह

*** मराठी साहित्याचा हिंदीमध्ये अनुवाद :
* योगस्वरूप
* भारतीय प्रबंधनशास्त्र
* तेजोSहम
* सार्थक जीवन

* संगीत, अध्यात्म, इतिहास, प्राचीन साहित्य, सामाजिक आणि राजकीय अभ्यास या विषयांमध्ये विशेष रुची.

* अनेक सामाजिक, व्यापारिक आणि औद्योगिक संस्थांशी संलग्न.

E-mail :veeyous@gmail.com




*** डॉ. सदानंद बोरसे

* एम.बी.बी.एस. एम.एस. (बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे)

* १९७७ पासून ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये स्तंभलेखन.

* १९८५ पासून ‘राजहंस प्रकाशना’साठी संपादकीय कार्य.

* ‘राजहंस ग्रंथवेध’मध्ये ‘भाषा-विचार’ सदर.

* अन्य वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून स्फुटलेखन.

* साहित्य, विज्ञान, संगीत, नाट्य-चित्रपट या क्षेत्रांमध्ये रस. त्यांच्याशी संबंधित पुस्तकांचे संपादन.

*** प्रकाशित साहित्य

* ठाकरे विरुद्ध ठाकरे
* भगतसिंगचा खटला
* वीरप्पन विरुद्ध विजयकुमार
* रोश विरुद्ध अडॅम्स
* योद्धा सर्जन
* मंडेला
* देश माझा, मी देशाचा (मा. लालकृष्ण अडवाणी यांच्या आत्मचरित्रातील भागाचा अनुवाद)
* नितीन गडकरी


*** मंजुषा जोशी
* शिक्षण : बी. एस्सी (संगणक शास्त्र), जनासंचार आणि पत्रकारिता-पदव्युत्तर शिक्षण.

* 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणून सध्या कार्यरत.

* यापूर्वी दै. तरुण भारत, दै. नवराष्ट्र आणि आकाशवाणी येथे कार्यानुभव .

* पत्रकारितेतील पंधरा वर्षांमध्ये अनेक ज्वलंत विषयांवर लेखन.

* मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व.

* आजवर अनेक पुस्तकांचा अनुवाद आणि संपादन.

* विशेष रस : गीत-संगीत, पर्यटन, जलतरण,

Dr. Sadanand Borse & Manjusha Joshi | डॉ सदानंद बोरसे | मंजुषा जोशी ह्यांची पुस्तके