Home / Authors / Dr. Anand Joshi, Shekhar Deshmukh |डॉ. आनंद जोशी / शेखर देशमुख
Dr. Anand Joshi, Shekhar Deshmukh |डॉ. आनंद जोशी / शेखर देशमुख

डॉ. आनंद जोशी
एम.डी. (मेडिसीन) (University of Bombay)

* एम.डी.मध्ये दोन सुवर्णपदके
* गेली ४७ वर्षे वैद्यकीय व्यवसाय.
* मानद वैद्यकीय अधिकारी, कूपर रुग्णालय, मुंबई.
* मुंबई विद्यापीठाचे पदव्युत्तर मार्गदर्शक.
* विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून वैचारिक, वैद्यकीय विज्ञानविषयक आणि ललितपर लेखन.
* एशियाटिक सोसायटीचे आजीव सभासद आणि व्यवस्थापकीय समितीचे सदस्य.

* प्रकाशित पुस्तके :
* हृदयी धरा हा
* आधुनिक विज्ञानाचे शिल्पकार
* बोलकी हाडे
* एड्सचा भोवरा
* मेंदूतला माणूस (सहलेखन).
* लेखनाचा हिंदी, बंगाली, तेलुगु, गुजराथी आणि कन्नड भाषेत अनुवाद.
ई-मेल : drjoshianand628gmail.com

शेखर देशमुख

* गेली २८ वर्षे पत्रकारितेत कार्यरत. समाज, संस्कृती, कला हे लेखनविषय.

* एचआयव्ही-एड्स (२००५) आणि मानवी स्थलांतर (२००७) या विषयांवरील संशोधनासाठी हेन्री जे.कैझर फाउंडेशन-बिल अँड मेिंलदा गेट्स फाउंडेशनतर्फे फेलोशिप. `लीडरशिप इन स्ट्रॅटेजिक हेल्थ
कम्युनिकेशन' या विषयावरील अभ्यासासाठी बाल्टिमोरस्थित जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती (२००७).

* द रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम (आएनजी एक्सलन्स २००६),
* युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अवॉर्ड (२००७), सिद्धिविनायक ट्रस्टचा सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (२०११),
* मुंबई मराठी पत्रकार संघाचा समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार (२०२०),
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शं. ना. जोशी स्मृति पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित.
* जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या `ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ' अंतर्गत राबवल्या गेलेल्या सेंटर फॉर कम्युनिकेशन प्रोग्रामचे (इंडिया चॅप्टर) तसेच दिल्लीस्थित पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे
माध्यमविषयक सल्लागार (२००७-०९).
द प्रकाशित पुस्तके :
पॉझिटिव्ह माणसं
उपरे विश्व (२०२०)
लेखन सहभाग - दी प्राइस स्टोरीज
पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची
ई-मेल : ेप्स्ल्व्प्ेपव्प्ar१०१ुस्aग्त्.म्दस्

Dr. Anand Joshi, Shekhar Deshmukh |डॉ. आनंद जोशी / शेखर देशमुख ह्यांची पुस्तके