Home / Authors / Chandrashekhar Tilak | चंद्रशेखर टिळक
Chandrashekhar Tilak | चंद्रशेखर टिळक
Chandrashekhar Tilak | चंद्रशेखर टिळक

*** कार्यानुभव
* कार्यकारी उपाध्यक्ष, एन.एस.डी.एल. ई-गव्हर्नन्स इन्प्रâास्ट्रक्चर (एन.एस.डी.एल.समूह)
* मुंबई शेअर बाजार द सेबी द इंडसेक या ठिकाणी पूर्वी कार्यरत.
* १९८८ पासून सातत्याने अर्थसंकल्पीय विश्लेषण

*** प्रकाशित साहित्य
* गुंतवणूक पंचायतन द अर्थाअनुभव द अर्थसंकल्प : अनेक अर्थ
* गुंतवणूक गुरू द अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्था
* The Budgetary Measures 1985-2000

*** प्रकाशित सीडी
* आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक द आजच्या पिढीचे अध्यात्म
* गुंतवणुकीचे समाजशास्त्र द गुंतवणुकीचे मानसशास्त्र
* बदलते अर्थकारण, बदलते समाजकारण

*** पुरस्कार
* सिकॉम-आनंद भडकमकर अ‍ॅवॉर्ड द जायंट्स अ‍ॅवॉर्ड
* कैलाससभाई मेहता सेवा पुरस्कार द तेजस पुरस्कार
* नॅशनल सेव्हिंग्ज ऑर्गनायझेशन पुरस्कार द आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार
* व्होकेशनल एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड - रोटरी क्लब

* अनेक नियतकालिकांमधून अर्थविषयक १६५०हून जास्त लेख, लेखमालिका प्रसिद्ध.
* अर्थकारणविषयक १८०० हून जास्त मार्गदर्शनपर व्याख्याने.

Chandrashekhar Tilak | चंद्रशेखर टिळक ह्यांची पुस्तके