Home / Authors / B. G. Bapat | भ. ग. बापट
B. G. Bapat | भ. ग. बापट

डॉ. भ. ग. बापट :- शिक्षण - एम. ए. पी एच डी (अर्थशास्त्र)

* अमेरिकेतील कोलरॉडो व रटगर्स विद्यापीठांत प्रगत अर्थशास्त्राचे अध्ययन १९६१-६२

*** अध्यापन :
पोदार कॉलेज, मुंबई (१९५५-७०)
प्राचार्य , मुलुंड कॉलेज, मुंबई (१९७०-७८)
प्राध्यापक, गोखले अर्थशास्त्र संस्था,पुणे (१९७८-९०)

*** संपादक :

* अर्थ विज्ञान, गोखले अर्थशास्त्र संस्था,पुणे या संस्थेचे इंग्रजी त्रैमासिक (१९८३-१९८९)
* अर्थसंवाद, मराठी अर्थ शास्त्र परिषदेचे त्रैमासिक (१९८५-९०)

*** अध्यक्ष
* मराठी अर्थ शास्त्र परिषदेचे २० वे अधिवेशन, अमळनेर (१९९६)

*** पुस्तके
* आंतरराष्ट्रीय व्यापार : सिद्धांत व धोरण (विशदीकारणात्मक लेखसंग्रह) मराठी अर्थशास्त्र परिषद (१९८२) दुसरी आवृत्ती १९९८

* कार्ल मार्क्स : जीवन व विचार - ग्रंथाली, मुंबई (१९८९)

* रशियातील पुनर्रचना, (स्टालिन ते गोर्बाचेव्ह काळातील नियोजन आणि त्यातील बदल ) सुगावा प्रकाशन पुणे (१९९०)

* जे कृष्णमूर्ती : जीवन आणि जीवनदृष्टी चंद्रकला प्रकाशन, पुणे (१९९४) दुसरी आवृत्ती १९९७

* बाबा आमटे, राजहंस प्रकाशन, पुणे (१९९७) तिसरी आवृत्ती २००१

* धम्मपद (मूळ पालिगाथा आणि मराठी अनुवाद ) धम्मबुक्स प्रकाशन पुणे (२००१)

B. G. Bapat | भ. ग. बापट ह्यांची पुस्तके