 
        
                यंत्रसामग्रीची अविघातक तपासणी व कंपन-विश्लेषण तज्ज्ञ
***  प्रकाशित पुस्तके
* डळमळले भूमंडळ
* लॉरी बेकर
* स्वामीनाथन - भूकमुक्तीचा ध्यास
* बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची
* विश्वाचे आर्त
* न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात : सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा २०१३
* लॉरी बेकर- ट्रुथ इन आर्किटेक्चर
* विवेकीयांची संगती
* ऐकता दाट
* ग्रेटाची हाक ‘तुम्हाला ऐकू येतेय ना?’
* बोलिले जे... संवाद एलकुंचवारांशी
* ऐकता दाट
* पृथ्वीचं आख्यान
* ग्रंथांचिया द्वारी
* अनुवाद
* ग्रेटा कॉलिंग - कॅन यु हिअर मी? – डॉ. मधुकर देशपांडे पुरस्कार
*  पां. वा. गाडगीळ पुरस्कार : मुंबई मराठी पत्रकार परिषद
*  राष्ट्रीय गामीण पत्रकारीता पुरस्कार : दै. ‘स्टेट्समन’, कोलकाता
*  उत्कृष्ट वैचारिक ग्रंथ पुरस्कार - ‘लॉरी बेकर’ : महाराष्ट्र फाऊंडेशन
*  सर्वोत्तम पर्यावरणीय पत्रकार पुरस्कार : प्रेम भाटिया मेमोरियल ट्रस्ट, दिल्ली
*  बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची : महाराष्ट्र शासन पुरस्कार
*  संघर्ष सन्मान : अनिता अवचट फाऊंडेशन, पुणे
*  कृषी पत्रकारिता पुरस्कार : वसंतराव नाईक प्रतिष्ठान, मुंबई
*  विश्वाचे आर्त : महाराष्ट्र शासन पुरस्कार
*  किर्लोस्कर वसुंधरा पर्यावरण पत्रकार पुरस्कार : पुणे
*  कैफी आझमी पुरस्कार : पुणे
*  पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील समाजप्रबोधन पुरस्कार
*  डॉ. भा. ल. भोळे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
* `पृथ्वीचं आख्यान'ला केसरी-मराठा ट्रस्टकडून न. चिं. केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक'
नियुक्ती
* विविध शासकीय आणि अशासकीय संस्थांच्या विविध समित्यांवर पदाधिकारी अथवा सदस्य म्हणून नियुक्ती
संबोधन
* महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ सदस्यांसमोर ‘हवामान बदल; आव्हाने आणि उपाययोजना - मार्च २०१८
पाठ्यवृत्ती
*  दक्षिण आशियावर हवामानबदलाचे परिणाम : पॅनॉस साऊथ एशिया
*  पाणलोट क्षेत्र विकास अभ्यास : सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट
*  पाणलोट क्षेत्र विकासाच्या अभ्यास : भारत सरकार
*  हवामान व पर्यावरणविषयक विविध जागतिक परिषदांमध्ये सहभाग.
*  विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये पर्यावरण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, विकास, विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांवर नियमित स्फुटलेखन आणि स्तंभलेखन.
*  पर्यावरण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, विकास या विषयांवर विविध वृत्तवाहिन्यांवर भाष्य.
            
 
                             
      
                                 
            