Home / Authors / Ashok Prabhakar Dange
Ashok Prabhakar Dange
Ashok Prabhakar Dange

जन्म : ५ मे १९४८

बी. ई. सिव्हिल (१९७०) एम. ई. सिव्हिल (१९८४)

* खडकवासला येथील केंद्रीय जल व विद्यूत संशोधन केंद्र येथे मुख्य संशोधन अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त.

*** प्रकाशित पुस्तके :

कादंबरी :-

* ओढ
* परिशिष्ट
* पालट
* शापित कोझाकीण (दोस्टोवस्कीच्या कादंबरीचा अनुवाद)

*** समीक्षा :

* टच
* टच आणि इतर चित्रकथा
* चित्रभारती

*** ललित निबंध : शब्दद्वय

* विविध नियतकालिकांतून प्रासंगिक स्फुट लेखन

* 'परिशिष्ट' या कादंबरीला 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चे १९९४ मधील ह. ना. आपटे पारितोषिक

Ashok Prabhakar Dange ह्यांची पुस्तके