Home / Authors / Ashok Kotwal | अशोक कोतवाल
Ashok Kotwal | अशोक कोतवाल
Ashok Kotwal | अशोक कोतवाल

जन्म : ११ मे १९६१
प्रकाशित साहित्य - कवितासंग्रह

* मौनातील पडझड प्रथम आवृत्ती २००७ / दुसरी आवृत्ती २०१६, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
* कुणीच कसे बोलत नाही... प्रथम आवृत्ती २००९, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई / दुसरी आवृत्ती २०२०, वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव
* नुसताच गलबला २०१७, पद्मगंधा प्रकाशन, पुणे ललितलेखसंग्रह
* प्रार्थनेची घंटा प्रथम आवृत्ती २००७ / दुसरी आवृत्ती २०१०, पद्मगंधा प्रकाशन, पुणे
* सावलीचं घड्याळ २०१० पद्मगंधा प्रकाशन, पुणे
* दालगंडोरी २०१८, कॉपर कॉईन पब्लििंशग प्रा. लि., दिल्ली - संपादन
* खानदेशचे काव्यविश्व २०१३ सुविद्या प्रकाशन, पुणे - बालकविता
* घेऊ या गिरकी २०१४, साक्षी प्रकाशन, औरंगाबाद

काही महत्त्वाचे सन्मान

* महाराष्ट्र शासनाचा बहिणाबाई चौधरी राज्य पुरस्कार (२००२)
* महाराष्ट्र शासनाचा ताराबाई िंशदे राज्य पुरस्कार (२००७)
* महाराष्ट्र शासनाचा बालकवी राज्य पुरस्कार (२००९)
* विशाखा काव्य पुरस्कार (प्रथम) नाशिक (२००२)
* आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा साहित्य पुरस्कार (२००२)
* यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पुणे (२००२)
* कवी अरुण काळे अजात शत्रू काव्य पुरस्कार, नाशिक (२००९)
* सिद्रामप्पा चिल्ले साहित्य पुरस्कार, लातूर (२०१०)
* बालकवी स्मृती साहित्य पुरस्कार, धरणगाव (२००२)
* लळित साहित्य पुरस्कार, पुणे (२००२)
* कवी श्रीधर शनवारे स्मृती काव्य पुरस्कार, नागपूर (२०१७)´
* दलूभाऊ जैन साहित्यरत्न पुरस्कार, जळगाव (२०११)
* महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरचा साहित्य पुरस्कार (२०१९)
* कादवा प्रतिष्ठान नाशिकचा साहित्य पुरस्कार (२०१९)
* सूर्योदय सेवा साहित्य पुरस्कार, जळगाव (२०१७)
* दादोजी कोंडदेव पुरस्कार, भुसावळ, जि.जळगाव (२००५)
* साहित्य अकादमी दिल्लीची ट्रॅव्हिंलग फेलोशिप (प्रवासवृत्ती) (२००३)

विशेष

* सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन (२०१५-२०१८).
* ‘प्रार्थनेची घंटा’ हे संपूर्ण पुस्तक सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये टी. वाय. बी. ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट (२०१०-२०१५).
* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात दहा कविता (२०१४ ते २०१६).
* इयत्ता दहावी `आंतरभारती' या क्रमिक पुस्तकात `झडीचा पाऊस' पाठाचा समावेश (२०१३-२०१७).
* इयत्ता सातवी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात `स्वप्न विकणारा माणूस' या पाठाचा समावेश (२०१७-२०२३).
* प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंमळनेर, एस.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात `प्रार्थनेची घंटा' हे संपूर्ण पुस्तक समाविष्ट (२०२० ते ...)
* मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव एस.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात `दालगंडोरी' या ललित लेखाचा समावेश (२०२० ते ...).
* प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंमळनेर, एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात `मनोगत : मधल्या सुटीत पळून जाणार्‍या मुलांचे' या कवितेचा समावेश (२०१९ ते ...).
* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांमधील एफ.वाय.
बी.ए.च्या अभ्यासक्रमात `भंगार बाजार' या ललितलेखाचा समावेश (२०२२ ते ...).
* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांमधील एफ.वाय. बी.कॉम.च्या अभ्यासक्रमात `कोरोना' या अनुवादित िंहदी कवितेचा समावेश (२०२२ ते ...).
* पेंग्विन प्रकाशन, दिल्ली प्रकाशित `नव्या वाटा नवी वळणे' या ग्रंथात पाच कवितांचा समावेश (२००८).
* विजया बुक्स, दिल्ली प्रकाशित `मराठी कविता का समकाल' या ग्रंथात दोन कवितांचा समावेश (२०१८).
* बोधी प्रकाशन नाशिक प्रकाशित, `बोधीशतक' या ग्रंथात कवितेचा समावेश (२०२१).
* हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड वगैरे भाषांमध्ये कवितांचा अनुवाद.
* दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ आयोजित अकरावे जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
* दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी जळगाव येथे भरलेल्या राज्यस्तरीय सतराव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

Ashok Kotwal | अशोक कोतवाल ह्यांची पुस्तके