Home / Authors / Arun Narke | अरुण नरके
Arun Narke | अरुण नरके
Arun Narke | अरुण नरके

नाव व पत्ता :
अरुण दत्तात्रय नरके. कृषीचंद्र, ११८७/ए, शिवाजी पेठ, कोल्हापूर-४१६०१२, फोन : 0२३१-२६२९३९३
जन्मतारीख व ठिकाण : २९ नोव्हेंबर १९४३, कोल्हापूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक पात्रता : एम. एस्सी.(अग्री)

*** विविध क्षेत्रातील कार्ये- सहकार क्षेत्र :
माजी अध्यक्ष : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर. (गोकुळ)
(वार्षिक उलाढाल रू.२६०० कोटी)१९७८ पासून संचालक (चेअरमन १९९० ते २०००)

*** अध्यक्ष : यूथ डेव्हलपमेंट को. ऑप बँक लि., कोल्हापूर. (आशिया खंडातील युवकांनी युवकांसाठी स्थापन केलेली सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळालेली व संपूर्णपणे संगणकीकरण झालेली महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एकमेव बँक)

*** माजी व्हा. चेअरमन : दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि., मुंबई. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि.,कोल्हापूर.(वार्षिक उलाढाल रू.१५०० कोटी)

*** संचालक : महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना संघ लि., मुंबई.
*** माजी उपाध्यक्ष : कोल्हापूर डिस्ट्रीक्ट अर्बन बँक को.ऑप. असो. कोल्हापूर .
*** संस्थापक अध्यक्ष : सहकार भूषण पुरस्कार प्राप्त- यशवंत सहकारी तालुका खरेदी-विक्री संघ लि., पन्हाळा, जि. कोल्हापूर. (वार्षिक उलाढाल रू.१०० कोटी)
***चेअरमन : शेती पदवीधर असोसिएशन, कोल्हापूर.
*** माजी संचालक : श्री दत्त सह. साखर कारखाना लि., आसुर्ले पोर्ले, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर.

*** विविध क्षेत्रातील कार्ये- सामाजिक, क्रीडा व इतर क्षेत्र :
* राष्ट्रीय समिती सदस्य : इंडियन डेअरी असोसिएशन, नवी दिल्ली.
* उपाध्यक्ष :वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई.

*** अध्यक्ष व विश्वस्त :विश्व प्रकृति निधी, भारत, कोल्हापूर विभाग.
* समिती सदस्य : इंडियन रेडक्रॉस सोसायटी, कोल्हापूर.
* सन्माननीय सदस्य : रोटरी क्लब, कोल्हापूर.
* माजी अध्यक्ष :गार्डन क्लब, कोल्हापूर (प्रत्येक वर्षी जिल्हास्तरिय पुष्प प्रदर्शन आयोजन )
* उपाध्यक्ष :कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन, कोल्हापूर.
* सल्लागार:राष्ट्रीय अंध कल्याण संघ, शाखा कोल्हापूर .
* सदस्य: क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर .
* माजी समिती सदस्य :छ. शहाजी शुटींग व कॉन्झर्वेशन क्लब, कोल्हापूर.

*** विविध क्षेत्रातील कार्ये- शैक्षणिक क्षेत्र :
* संस्थापक : अरुण नरके फौंडेशन, कोल्हापूर व कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुडित्रे.
* उपाध्यक्ष : १. रेसिडेन्शियल स्कूल्स २. नॉन रेसिडेन्शियल स्कूल्स ३. ज्युनिअर कॉलेजस् ४. सैनिक स्कुल
* माजी कार्यकारी समिती सदस्य :महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
* विश्वस्त : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, कोल्हापूर
* विश्वस्त : नेहरू हायस्कूल कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
* माजी विधीसभा सदस्य : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
* माजी समिती सदस्य : स्वयंम मतीमंद मुलांची शाळा, कोल्हापूर.

*** विविध क्षेत्रातील कार्ये- व्यावसायिक व आंतरराष्ट्रीय संपर्क :
* माजी अध्यक्ष/उपाध्यक्ष : इंडियन डेअरी असोसिएशन, नवी दिल्ली.
* माजी अध्यक्ष : इंडियन डेअरी असोसिएशन, (प.वि.) मुंबई.
* माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मुंबई.
* सदस्य : दूध दर कमिटी, महाराष्ट्र शासन, मुंबई

*** विविध क्षेत्रातील सहभाग
* भारतीय कृषी संधान, नवी दिल्ली यांचेमार्फत आयोजित अभ्यास दौऱ्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सहभाग.
* शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी इटली, डेन्मार्क, नेदरलँड, फ्रान्स, इस्त्राईल,यू.के. व यू.एस.ए या देशांचा १९८७ व १९९५ मध्ये अभ्यास दौरा.
* महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई यांच्यातर्फे व निर्याती बाबतच्या अभ्यास दौन्यामध्ये सहभाग.
* ब्रुसेल्स येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक दुग्ध उत्पादकांच्या दुग्ध परिषदेसाठी २००१ मध्ये संपूर्ण भारतातून शेतकरयांचे एकमेव प्रतिनिधी म्हणून सहभाग.

*** सन्मान, पारितोषिके व पुरस्कार (वैयक्तिक)
* शिवछत्रपती राज्य युवा पुरस्कार (1989-90) :
* युवा,शैक्षणिक,क्रिडा व सामाजिक क्षेत्रामध्ये १५ वर्षाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्राचे त्या वेळचे मा.मुख्यमंत्री श्री. सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते दि. १२ जून १९९२ रोजी स्विकारला.

*** फाय फांऊडेशन पुरस्कार (1994) :
अभियांत्रिकी व व्यवस्थापन क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्याबद्दल लोकसभेचे माजी सभापती मा. श्री. शिवराज पाटील यांचे हस्ते व माजी मुख्य निवडणूक आयुक्त श्री. टी. एन. शेषन यांचे उपस्थितीत दि. ५ मार्च १९९५ रोजी स्विकारला.

*** जेम ऑफ इंडिया अॅवॉर्ड (1996) :
ऑल इंडिया अॅचिव्हर्स कॉन्फरन्स, नवी दिल्ली यांचे मार्फत वैयक्तिक क्षेत्रामधील महत्वपूर्ण कामगिरीबद्दल मा. श्रीमती रत्नमाला सावनूर, नियोजन राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते दि. १६ जून १९९७ इ. रोजी स्विकारला.

*** नेस इनिशिएटीव्ह डेव्हलपमेंट अॅवॉर्ड (1996) :
बिझनेस इनिशिएटीव्ह डेव्हलपमेंट बोर्ड यांचेमार्फत उत्कृष्ट कार्याबद्दल मा.श्रीमती रत्नमाला सावनूर, नियोजन राज्यमंत्री, भारत सरकार यांचे हस्ते दि. १६ जून १९९७ इ. रोजी स्विकारला.

* हिंद गौरव अॅवॉर्ड (1996) :
ऑल इंडिया अॅचिव्हर्स कॉन्फरन्स नवी दिल्ली यांचेमार्फत देशाच्या आर्थिक उन्नतीच्या सहभागाबद्दल मा. श्रीमती रत्नमाला सावनूर, नियोजन राज्यमंत्री, भारत सरकार, यांचे हस्ते दि. १० ऑगस्ट १९९७ रोजी स्वीकारला.

* डॉ. कुरियन अॅवॉर्ड (1997-98) :
देशाच्या दुग्धव्यवसाय क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली यांच्या मार्फत देण्यात येणारा सन्मानाचा पुरस्कार.

* विजयरत्न अॅवॉर्ड (1997) :
इंडियन इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसा. नवी दिल्ली यांचे तर्फे राजकीय व सामाजिक कार्यामधील अनुकरणीय सहभागाबद्दल मा. श्री. विशाल केसींग, माजी मुख्यमंत्री मणिपूर यांच्या हस्ते दि. १७ एप्रिल १९९७ रोजी स्विकारला.

* उद्योगरत्न अॅवॉर्ड (1997) :
इन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज् नवी दिल्ली यांचे मार्फत देशाच्या औद्योगिक प्रगतीमधील हातभाराबाबत मा. श्री. के. पी. एस. गील, माजी पोलीस आयुक्त पंजाब यांच्या हस्ते दि. ५ जुलै १९९७ रोजी स्वीकारला.

* इंटरनॅशनल एक्सलन्सी अॅवॉर्ड (1997) :
इंडियन कौन्सिल फॉर स्मॉल अॅण्ड मिडियम एक्स्पोर्टस् नवी दिल्ली यांचे मार्फत देशाच्या औद्योगिक विकासामधील सहभागाबद्दल मा. श्री. के. पी. माजी पोलीस आयुक्त पंजाब यांच्या हस्ते दि. ५ जुलै १९९७ रोजी स्वीकारला.

* कोल्हापूर भूषण पुरस्कार (2003) :
सहकारी दुग्धव्यवसाय व क्रीडा या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित

* राष्ट्रपती सन्मान :
मा. ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते उत्कृष्ट युवा विषयक कार्याबद्दल यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सन्मानित.

* कै. नरुभाऊ लिमये स्मृति आर्यभूषण पुरस्कार (2012) :
महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे यांच्यामार्फत सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल

* कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कृषी व सहकार जीवनगौरव पुरस्कार (20-Feb-2020) :
गेल्या ४५ वर्षातील दूध,कृषी, सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन चिपळूण येथील कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात आला.

Arun Narke | अरुण नरके ह्यांची पुस्तके