Home / Authors / Archana Gagdish Godbole | अर्चना जगदीश गोडबोले
Archana Gagdish Godbole | अर्चना जगदीश गोडबोले
Archana Gagdish Godbole | अर्चना जगदीश गोडबोले

अर्चना जगदीश गोडबोले पुण्यातील Applied Environmental Research Foundation (AERF) या संस्थेच्या प्रमुख आहेत. या संस्थेची स्थापना त्यांनी सन १९९५मध्ये केली.

याशिवाय त्या Strategic Climate Fund (SCF)च्या Trust Fund Committeeवर आणि Forest Investment Program (FIP)च्या Sub-Committeeवर Civil Society Observer आहेत.

अर्चना गोडबोले या एक मराठी लेखिकाही आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके :-

* नात्यास नाव अपुल्या
* नागालँडच्या अंतरंगात

अर्चना गोडबोले यांना मिळालेले पुरस्कार
* पश्चिम घाटातल्या पर्यावरणाच्या आणि देवरायांच्या रक्षणासाठी केलेल्या दीर्घकालीन कामाबद्दल Whitley Associated Award (२००७)

Archana Gagdish Godbole | अर्चना जगदीश गोडबोले ह्यांची पुस्तके