Home / Authors / Ankur Chawla / Mrinalini Naniwadekar
Ankur Chawla / Mrinalini Naniwadekar
Ankur Chawla / Mrinalini Naniwadekar

अंकुर चावला हा एक भारतीय लेखक आणि दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये अन्न आणि पेये व्यवस्थापक आहे.

* त्यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आणि शिमला येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून पदवी प्राप्त केली.

* त्यांची ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये ऑपरेशन्स मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून निवड झाली.

मृणालिनी नानिवडेकर :-

* सकाळ वृत्त समूहात पत्रकार

* राजकीय विषयांवर लेखन.

* नक्षलग्रस्त छत्तीसगड येथे वार्तांकन, त्यावरील लेखमाला प्रसिध्द.

* आदिवासी महिलांच्या प्रश्नांवर कार्य.

*** साहित्य :

* गिव्हिंग व्हाईस टू अनहर्ड हे नक्षलग्रस्त भागावारीला लेखमालांचे संकलित पुस्तक.

Ankur Chawla / Mrinalini Naniwadekar ह्यांची पुस्तके