Home / Authors / Ambarish Mishra | अंबरीश मिश्र
Ambarish Mishra | अंबरीश मिश्र
Ambarish Mishra | अंबरीश मिश्र

जन्म, शिक्षण मुंबईत.

* काही काळ आकाशवाणी, मुंबई केंद्रात उमेदवारी. १९७५ सालापासून इंग्रजी पत्रसृष्टीत.

* क्लॅरिटी, बाँबे, द डेली, द इण्डिअन पोस्ट, सण्डे ऑब्र्जर्व्हर, द इण्डिपेन्डेन्ट या वृत्तपत्रांत बातमीदारी.

* गेली सत्तावीस वर्षं द टाइम्स ऑफ इण्डियाच्या मुंबई आवृत्तीत कार्यरत.

* मौज, माणूस, सत्यकथा, अक्षर, दीपावली ह्या दिवाळी अंकांत नियमित ललित लेखन.

*** प्रकाशित पुस्तके

* शुभ्र काही जीवघेणे,
* गंगेमध्ये गगन वितळले,
* सुंदर ती दुसरी दुनिया,
* दरवळे इथे सुवास हे ललित लेखसंग्रह

*** कवितासंग्रह
* अलख

* गुलजारजींच्या उर्दू कथांचा तसेच त्यांच्या मिर्झा गालिब या चरित्राचा मराठी अनुवाद केला आहे.

* विजया मेहता यांच्या झिम्मा ह्या आत्मचरित्रात लेखन व संपादन सहाय्य.

* विजयाबाईंच्या कलाकीर्दीचा आढावा घेणाऱ्या बाई या ग्रंथाचं संपादन.

*** पुरस्कार
* राज्य शासन,
* महाराष्ट्र फौंडेशन,
* मुंबई मराठी साहित्य संघ,
* मुंबई मराठी पत्रकार संघ,
* इचलकरंजी सार्वजनिक वाचनालय,
* कोल्हापूरचा रणजित देसाई,
* पुण्याचा गो. नी. दांडेकर,
* गोपीनाथ पाटील,
* मराठी नाट्य परिषद

Ambarish Mishra | अंबरीश मिश्र ह्यांची पुस्तके