Home / Authors / Aditya Davane | आदित्य दवणे
Aditya Davane | आदित्य दवणे
Aditya Davane | आदित्य दवणे

आदित्य दवणे

* जन्म - २२ जून, १९९३

* वाणिज्य आणि व्यवस्थापन ज्ञानशाखेत उच्च पदवीधर.

* मुंबईतील मान्यवर महाविद्यालयांतून प्रयोगशील अध्यापन.

* साहित्य लेखन व्यवहारात एक दशक कार्यरत.

* महत्त्वाच्या नियतकालिकांतून कविता, ललितगद्य सातत्याने प्रकाशित.

* मान्यवर संस्थांत विद्यार्थ्यांकरीता समुपदेशनात्मक व्याख्याने.

* छत्रपती शिवरायांचे चरित्रकथन हिंदीतून सादर.

* महाराष्ट्रातील साहित्य व सांस्कृतिक मंचांवरून काव्यवाचनाचे कार्यक्रम सातत्याने सादर.

Aditya Davane | आदित्य दवणे ह्यांची पुस्तके