Home / Authors / A. R. Yardi / V. G. Wader | अ. रा. यार्दी व वि.गो. वडेर
A. R. Yardi / V. G. Wader | अ. रा. यार्दी व वि.गो. वडेर

अ. रा. यार्दी :

* ज्ञानदीप, दुसरा क्रॉस, यु.बी. हिल्स, धारवाड (कर्नाटक) पिन : ५८०००१

* मराठी विभाग प्रमुख, कर्नाटक कला महाविद्यालय, धारवाड

* कन्नड साहित्याचा मराठीमध्ये आणि मराठी साहित्याचा कन्नड मध्ये अनुवाद - अशी अनेक पुस्तके प्रकाशित.

* विविध नियतकालिकांमधून स्फुटलेखन.
वि.गो.वडेर

* मु.पो. बेडकीहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव (कर्नाटक) पिन : ५९१२१४

* मराठी विभागप्रमुख, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कुसुमावती मिर्जी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बेडकीहाळ, जि.बेळगाव

* विविध नियतकालिकांमधून स्फुटलेखन.

* उत्कृष्ट छायाचित्रकार.

A. R. Yardi / V. G. Wader | अ. रा. यार्दी व वि.गो. वडेर ह्यांची पुस्तके