पुस्तक परिचय – स्वार्थातून सर्वार्थाकडे

पुस्तक परिचय – स्वार्थातून सर्वार्थाकडे

व्यक्ती आर्थिक निर्णय कसे घेते? मानवी वर्तनासंबंधीचे आडाखे अनेकदा कसे चुकतात? त्यामागचं मानसशास्त्र काय असतं? याविषयी लेखकाने केलेलं निवेदन रंजक आहे; अन् अर्थातच उद्बोधकही… सकाळ सप्तरंग पुरवणीमध्ये ‘स्वार्थातून सर्वार्थाकडे’ या अर्थसाक्षरतेविषयीच्या...
ग्रंथवेध – डिसेंबर २०१९

ग्रंथवेध – डिसेंबर २०१९

संपादकीय वाचकहो, मराठीतील सुप्रसिद्ध वचन आहे ‘वाचाल तर वाचाल’. खरोखरी केवळ वाचनाने आपण वाचतो म्हणजे नेमके काय होते, असा प्रश्न अनेकांच्या मनात कायमच येत असतो.  आपल्या आत्मोन्नतीसाठी, आपले मन कायम प्रपुâल्लित ठेवण्यासाठी ते कायम कशाततरी गुंतवून ठेवावे लागते. यासाठी...
केंद्रीय अर्थसंकल्पावर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान – राजहंसतर्फे आयोजन

केंद्रीय अर्थसंकल्पावर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान – राजहंसतर्फे आयोजन

नागपूर : देशाचा आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प यात ताळमेळ असणे अपेक्षित असते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि पाहणी अहवालातील अंदाज यात विसंगती आहे. घोषणा हेच वास्तव आणि कृती असा समज करून घेणे हे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे, असे प्रतिपादन लोकसत्ताचे...