प्रिय मंगेश पाडगावकर.. तुम्ही गेल्याला आता चार वर्षं होतील. सलग आठ दिवस गेले नाहीत, जेव्हा तुम्ही आठवला नाहीत. आताच बघा, तुम्हाला पत्रातून भेटावं, जुना काळ, जुने दिवस आठवावेत,असं ठरवलं आणि तीस वर्षांपूर्वीच्या दादर येथील हॉटेल अॅमीगोमधल्या आपल्या गप्पा आठवल्या....
राजहंस प्रकाशनाच्या परंपरेनुसार पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याच्या प्रतीसह एक पत्र व पेढ्यांचा बॉक्स लेखकाला दिलापाठवला जातो. हे पत्र लेखकाची उमेद वाढवणारे आणि त्याला बळ देणारे असते. मराठी प्रकाशन व्यवसायात राजहंस प्रकाशनाने ही साधीशी पण महत्त्वाची...
देशात झुंडशाही वाढली आहे म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘निर्वासित आमच्या देशांमध्ये नकोत, असे म्हणणाऱ्या शक्ती बलवान होत आहेत. जगात असहिष्णुता वाढली आहे. सांस्कृतिक उंची नसलेली माणसे मुख्य स्थानी आली आहेत. अमेरिकेत तेच आणि भारतही त्याला अपवाद नाही,’ असे टीकास्त्र...
राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चि. ढेरे संस्कृति – संशोधन केंद्र सस्नेह निमंत्रण माणूसकार श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान माजी न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांना जेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. आपण आवश्य यावे, ही विनती. दिलीप माजगावकर | अरुणा...