संपादकीय काही वेळा परक्या ठिकाणी गेल्यावर सांस्कृतिक भिन्नतेमुळे अचानक येणारे अनुभव आपल्या प्रवासावर, त्यातून मिळणाऱ्या आनंदावर विरजण घालू शकतात. म्हणूनच आपण जेथे जायचे आहे, त्या त्या ठिकाणची थोडी माहिती करून घेऊन गेलो तर आपला प्रवास निश्चितच सुखाचा आणि आनंदाचा होतो....
२४ नोव्हेंबर २०१८ या दिवशी दिगमा अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ‘माणूस’कार श्रीगमा स्मृतिनिधी अर्पण सोहळा उत्साहाने साजरा झाला. त्यानिमित्त सुप्रसिद्ध लेखिका मंगला आठलेकर यांनी पत्ररूपाने त्यांचे मनोगत समारंभात वाचून दाखवले, ते येथे सादर केले आहे....
एखाद्याची आपल्या कामावरची निष्ठा, सगळयांप्रती असणारा निखळ स्नेह कसा असतो, व्यावसायिकतेच्या पलीकडे जात एखादा प्रकाशक लोकांना मैत्रीच्या धाग्यात कसं गुंफू शकतो आणि केवळ त्या स्नेहापोटी या ५ तासांच्या कार्यक्रमासाठी लोक कसे येऊ शकतात, याचं हे अत्यंत विरळं उदाहरण!२४...