डॉ. सदानंद बोरसे

एम.बी.बी.एस. एम.एस. (बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे)
 

  • 1977 पासून ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये स्तंभलेखन.
  • 1985 पासून ‘राजहंस प्रकाशना’साठी संपादकीय कार्य.
  • ‘राजहंस ग्रंथवेध’मध्ये ‘भाषा-विचार’ सदर.
  • अन्य  वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून स्फुटलेखन.
  • साहित्य, विज्ञान, संगीत, नाट्य-चित्रपट या क्षेत्रांमध्ये रस. त्यांच्याशी संबंधित पुस्तकांचे संपादन.
  •  
    स्वतंत्र पुस्तकांचे लेखन

  • योध्दा सर्जन
  • मंडेला
  • अनुवादित पुस्तके –

    • रोश विरुद्ध स्टॅनले अॅडॅम्स
    • देश माझा, मी देशाचा (लालकृष्ण आडवाणी यांच्या आत्मचरित्राचा काही भाग)
    • वीरप्पन विरुद्ध विजय कुमार