Home / Rajhans / डॉ. सदानंद बोरसे
डॉ. सदानंद बोरसे photo

डॉ. सदानंद बोरसे

एम.बी.बी.एस. एम.एस. (बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे)

  • 1977 पासून ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये स्तंभलेखन.
  • 1985 पासून ‘राजहंस प्रकाशना’साठी संपादकीय कार्य.
  • ‘राजहंस ग्रंथवेध’मध्ये ‘भाषा-विचार’ सदर.
  • अन्य  वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून स्फुटलेखन.
  • साहित्य, विज्ञान, संगीत, नाट्य-चित्रपट या क्षेत्रांमध्ये रस. त्यांच्याशी संबंधित पुस्तकांचे संपादन.

प्रकाशित साहित्य

  • ठाकरे विरुद्ध ठाकरे
  • भगतसिंगचा खटला
  • वीरप्पन विरुद्ध विजयकुमार
  • रोश विरुद्ध अडॅम्स
  • योद्धा सर्जन
  • मंडेला
  • देश माझा, मी देशाचा (मा. लालकृष्ण अडवाणी यांच्या आत्मचरित्रातील भागाचा अनुवाद)