करुणा गोखले

जन्मतारीख

५ ऑक्टोबर १९५८

शिक्षण

बी.एस.सी. (माक्रोबॉयोलॉजी) ( मुंबई विद्यापीठ)
एम.ए. (रशियन भाषा) (पुणे विद्यापीठ)
पी.एच.डी. (अलबेरीया- कॅनडा विद्यापीठ)

पुरस्कार

 1. डॉ. भा. ल. भोळे वैचारिक साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०
 2. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०
 3. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, बाईमाणूस, २०१०
 4. ‘शब्द : The Book Gallery’ चा सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती साठी
  पुरस्कार ‘द सेकंड सेक्स’ पुस्तकासाठी , २०१४

 

स्वतंत्र पुस्तकांचे लेखन

 1. शुभमंगल पण सावधान – २००१
 2. बाईमाणूस – २०१०
 3. चालता-बोलता माणूस – २०१७

अनुवादित पुस्तके

 1. सुखी माणसाचा सदरा, राजहंस प्रकाशन, १९९६
  मूळ संहिता- द कॉंक्वेस्ट ऑफ हॅपिनेस, बर्ट्रांड रसेल
 2. अज्ञाताच्या ज्ञानासाठी, पॉप्युलर प्रकाशन, २००४
  मूळ ग्रंथ- द डिस्कव्हरी ऑफ गॉड, रफिक झकारिया
 3. हिरावलेले आवाज – २००८
  मूळ ग्रंथ- स्टोलन व्हाईस् – कलेक्शन ऑफ चिलड्रन वॉर डायरीज
 4. सेकन्ड सेक्स – २०१०
  द सेकन्ड सेक्स :- लेखक- सायमन दे बेऊवेअर
 5. स्मरणयात्रेच्या वाटेवर – २०१०
  मूळ ग्रंथ- डाऊन मेमरी लेन – लेखक- एम. वाय. घोरपडे
 6. एक झुंज शर्थीची – २०११
  अ प्रोफाईल इन करेज :- लेखक- एम. वाय. घोरपडे
 7. व्हिक्टोरिया आणि अब्दुल – २०११
  व्हिक्टोरिया आणि अब्दुल :- लेखक- श्रबनी बासू

ग्रंथसंपादन

 1. जावे भावनांच्या गावा , २०१०
 2. गोफ जन्मांतरीचे , २०१२
 3. आणि विद्याताई , २०१२
 4. डॉ. आई तेंडुलकर , २०१४
 5. असावी शहरे आपुली छान , २०१५
 6. स्मार्ट सिटी सर्वांसाठी, २०१६
 7. डॉक्टर म्हणून जगवताना, २०१७