विम्बल्डनच्या तृणांगणावर

40
Offer Price: 36

विम्बल्डन
टेनिसच्या जगतातील महायोध्दयांची रणभूमी.
जगज्जेतेपदासाठी त्यांची चाललेली झुंज.
विम्बल्डनच्या तृणांगणावर नुसते सामने रंगत नाहीत
तर एक बेभान, भन्नाट विश्वच साकारतं.
त्या तृणांगणावरच्या ओलसर हिरवाईची जादू भारावून टाकते.
विम्बल्डनचा रोमहर्षक इतिहास,
विजेत्यांच्या हर्षखेदाचे उदयास्त सांगता सांगता
लेखक तुम्हाला नकळत नेऊन सोडतो
विम्बल्डनच्या सेंटर कोर्टावर.
एक टवटवीत टेनिसानुभव
विम्बडनच्या तृणांगणावर

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-01-1992 Category:

Additional information

Weight 155 g
ISBN

पुस्तकाची पाने

96

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 1992

पहिली आवृत्ती

जून 1992

Illustrator

चारूहास पंडित

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Wimbaldnchya Trunaganvar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.