विज्ञानयात्री - डॉ. वसंत गोवारीकर

100
Offer Price: 90

कोल्हापूरसारख्या लहान शहरातून आलेल्या या शास्त्रज्ञाने ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेतले. पण इतरांसारखे तिथेच न रमता भारताच्या अग्निबाण प्रकल्पासाठी ते मायदेशी परतले. ‘इस्रो’मधील जबाबदारी, भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिवपद, हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ‘गोवारीकर मॉडेल’ची निर्मिती, पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद, खतांच्या ज्ञानकोशाचे संपादन, लोकसंख्येच्या प्रश्नाबद्दलची वेगळी मांडणी – एका माणसाला आयुष्यामध्ये एवढे सारे करणे शक्य आहे, यावर हे चरित्र वाचल्याखेरीज आपला विश्वासच बसणार नाही.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 125 g
ISBN

978-81-7434-548-6

पुस्तकाची पाने

110

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

डिसेंबर 2016

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2011

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vidnyanyatri – Dr. Vasant Govarikar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.