विज्ञानयात्री- डॉ. गोविंद स्वरूप

100
Offer Price: 90

डॉ. गोविंद स्वरूप
हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे
जनक. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ
दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा
श्रीगणेशा केला. पुणे जिल्ह्यामध्ये खोडद या गावी
त्यांच्या पुढाकाराने रेडिओ दुर्बिणींचे संकुलच
उभारण्यात आले. ‘मीटर तरंगलांबीची महाकाय
रेडिओ दुर्बीण’ (जीएमआरटी) म्हणून
ओळखला जाणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर
लक्षणीय ठरलेला आहे.
भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचा लौकिक
जगभर नेणारे उमदे आणि उत्साही
शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचा
हा परिचय.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 140 g
ISBN

978-81-7434-837-1

पुस्तकाची पाने

110

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2015

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2015

Illustrator

मनोहर दांडेकर

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vidnyanyatri – Dr. Govind Swaroop”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.