विज्ञानाचे तत्वज्ञान

150
Offer Price: 135

विज्ञान ही संज्ञा सर्वांना परिचयाची असते. पण तत्वज्ञान म्हटले,
की अंमळ बिचकायला होते.
विज्ञानाचे तत्वज्ञान ही तर भानगड पूर्णच डोक्यावरून जाते.
मात्र विज्ञानालाही जे स्पष्टीकरण मागते, पेचात पकडते, प्रश्न टाकते
ते विज्ञानाचे तत्वज्ञान!

विज्ञान जे गृहित धरते, निष्कर्ष काढते, दावे करते,
ते तर्काच्या कसोटीवर तावून सुलखून घेण्याचे काम विज्ञानाच्या तत्वज्ञानाचे!!
तत्वज्ञानाचा जागल्या हा विज्ञानातील गैरसमजाचे तण दूर करून
वैज्ञानिक मांडणी अधिकाधिक लख्ख करतो.
सर्व वैज्ञानिकांना आधारभूत ठरणारा हा इंग्रजी भाषेतील परिचयपर लघुग्रंथ
मराठीत उपलब्ध करून देत आहोत.
विज्ञानजगातात तो निश्चितपणे मोलाची भर घालेल.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-10-2017 Category:

Additional information

Weight 195 g
ISBN

978-81-7434-805-0

पुस्तकाची पाने

136

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2017

पहिली आवृत्ती

मार्च 2017

Illustrator

शेखर गोडबोले

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vidnyanache Tattvadnyan”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.