Sale!

वेगळया विकासाचे वाटाडे

150.00 135.00

विसाव्या शतकातल्या ‘विकासा’नं आपली भौतिक
स्थिती खूपच उंचावली ह्यात शंकाच नाही.
पण ह्या विकासनीतीनंच आपल्यापुढे अनेक
गुंतागुंतीच्या, अनुत्तर समस्या निर्माण करून ठेवल्या
आहेत. विकासाची ही प्रचलित वाट आपण
सोडली नाही, तर ह्या समस्या आपला सर्वनाश
घडवून आणतील.

म्हणून आता एकविसाव्या शतकात आवश्यकता
आहे ती विकासाच्या वेगळया वाटा चालण्याची.

महात्मा गांधी, शूमाखर, दीनदयाल उपाध्याय,
फ्रिटयॉफ काप्रा आणि हेझेल हेंडरसन ह्या
पाच विचारवंतांनी दाखवून दिलेल्या
अशा वेगळया विकास-वाटांचा हा मागोवा.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 185 g
ISBN

पुस्तकाची पाने

164

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2013

पहिली आवृत्ती

जानेवारी 2001

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Veglaya Vikasache Vatade”

Your email address will not be published. Required fields are marked *