वीरप्पन विरुद्ध विजय कुमार

330.00

For All : 297.00 10% OFF
For Members : 247.50 25% OFF

चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी.
एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या.
अनेक धाडसी अपहरणं.
तीन राज्यांच्या पोलीसदलांना
सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी.
अशी कैक भीषण कृत्यं
खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा
चिकाटीनं पाठलाग करून
अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या
के. विजय कुमार या आयपीएस
अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा.

कल्पनेहूनही भयंकर अन्
रहस्यपटाहूनही थरारक असं
खिळवून ठेवणारं वास्तव !

विरप्पन
विरुद्ध
विजय कुमार

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-03-2018 Category:

Additional information

Weight 420 g
ISBN

978-93-86628-24-4

पुस्तकाची पाने

304

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2018

पहिली आवृत्ती

मार्च 2018

Illustrator

सतीश भावसार

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Veerappan Viruddha Vijay Kumar”

Your email address will not be published. Required fields are marked *