वाक्यकोश - भाग ३

225
Offer Price: 203

शब्दयोगी अव्यय’ म्हणजेच ‘Preposition’. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना ही
अव्यये जोडतात. पण तरीही ‘above’ किंवा ‘over’ कधी वापरायचं, ‘in’ आणि ‘into’
मधला नेमका फरक काय, हे प्रश्न मनाला पडतातच.
इंग्रजी भाषेत एकूण 179 शब्दयोगी अव्यये आहेत.
अर्थाच्या सूक्ष्म आणि चमत्कृतिपूर्ण छटा व्यक्त करण्याची या अव्ययांची क्षमता केवळ
अफाट आहे. हे सगळे कॅलिडोस्कोपिक कंगोरे या विस्तृत कोशात आहेत.
या ‘Prepositions’चा अभ्यास केला, तर निर्दोष आणि सहजसुंदर इंग्रजी साध्य होईल.
यासाठी हे नमुने पाहा.
1. माझ्या पाठीत दुखत होते.
I had a pain across my back.
2. तो विक्रम कोणी केला?
Who was that record by?
3. तिने केसांचा अंबाडा घातला होता.
She was wearing her hair in a bun.
4. कपाचा कान तुटला आहे.
The handle on the cup is broken.
5. मी ती कादंबरी दिवाळीच्या सुट्टीत वाचली.
I read that novel over the Diwali holidays.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: G-01-2006 Category:

Additional information

Weight 405 g
ISBN

978-81-7434-759-6

पुस्तकाची पाने

240

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

डिसेंबर 2016

पहिली आवृत्ती

जुलै 2006

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vakayakosh Part 3”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.