त्यांना समजून घेताना

250
Offer Price: 225

स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करणारी
आणि स्वतंत्र भारताचा पाया घालणारी माणसे
कर्तृत्वाने जशी मोठी होती,
तशी ती मनानेही मोठी होती.
त्यांच्यात मतभेद असणे स्वाभाविक होते;
पण आपले मतभेद बाजूला सारून
देशहितासाठी एकमनाने काम करावे लागेल,
याचेही त्यांना भान होते.

काळ जसा समजून घ्यावा लागतो,
तसेच त्या काळाला कलाटणी देणारी
सामर्थ्यशाली माणसेही समजून घ्यावी लागतात.
ही एक बौद्धिक आनंद देणारी प्रक्रिया आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 255 g
ISBN

978-93-86628-36-7

पुस्तकाची पाने

202

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जुलै 2018

पहिली आवृत्ती

जुलै 2018

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tyana Samjun Ghetana”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.