तुम्ही भी घडा ना

400
Offer Price: 360

‘‘शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे’’.
शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात,
माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात,
त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार चढवतात.
लोकशाहीचा पाया शहरांनी घातला आणि
तीच लोकशाहीला बळकट करतात.
म्हणूनच शासनकर्त्यांनी आपली शहरे रावांपासून रंकांपर्यंत
सर्वांसाठी स्वागतशील बनवायची असतात.
आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मूलमंत्र जगाला देणाऱ्या
अंतोनी व्हिवस या राजकारण्याचे अनुभवकथन …

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-01-2019 Category:

Additional information

Weight 525 g
ISBN

978-93-86628-54-1

पुस्तकाची पाने

268

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2019

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2019

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tumhi Bi Ghada Na”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.