तिसरा ध्रुव (हिमालयदर्शन व एव्हरेस्टमाहात्म्य)

325
Offer Price: 293

पृथ्वीची उत्तरेकडची वा दक्षिणेकडची परिसीमा म्हणजे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव.
उंचीची परिसीमा गाठणारा हिमालय म्हणजेच तिसरा ध्रुव.

‘त्या’ तिस-या ध्रुवाचा सर्वांगीण परिचय करून देणारे हे पुस्तक.
एका मनस्वी गिर्यारोहकाने ‘एव्हरेस्ट’ वरच्या प्रेमापोटी लिहलेले
आणि तपश्र्चर्येने सिद्धिस नेलेले.
असंख्य छायाचित्रे-आकृत्या-नकाशे-तक्ते यांनी सजलेले.
‘एव्हरेस्ट’’बद्दलच्या लेखनातले एक नवे शिखर सर करणारे.
कोणत्याही निसर्गप्रेमी वाचकाला खिळवून ठेवणारे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: D-03-2009 Category:

Additional information

Weight 585 g
ISBN

978-81-7434-450-2

पुस्तकाची पाने

252

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2011

पहिली आवृत्ती

एप्रिल 2009

Illustrator

राजू पवार

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tisara Dhruva ( Himalyadarshan & Everestmahatmya)”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.