थोडे विज्ञान थोडी गंमत

150
Offer Price: 135

विज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय.
विज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात.
त्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते.
बंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळे
त्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते.

वर्गात शिकवताना असंख्य शंका विचारणा-या
विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे बंडू.
आजच्या विज्ञानयुगात भोवतालच्या अनेक घडामोडी,
निसर्गातल्या अनेक घटना पाहताना
आपल्या सा-यांच्या मनात बंडूसारखेच प्रश्न निर्माण होतात.
कारण लहानांपासून थोरांपर्यंत
प्रत्येकामध्ये एक ‘बंडू’ दडलेला असतो.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: H-02-2011 Category:

Additional information

Weight 165 g
ISBN

978-81-7434-644-5

पुस्तकाची पाने

144

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

एप्रिल 2014

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 2011

Illustrator

गिरीष सहस्त्रबुद्धे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Thode Vidnyan Thodi Gamat”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.