द रीडर

160
Offer Price: 144

नाझी जर्मनी, दुसरं महायुद्ध, ज्यूंच्या छळछावण्या…
ही या कादंबरीची पार्श्वभूमी.
परंतु कादंबरीचा विषय मात्र हा नव्हे.
मायकल बेर्ग : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा.
हाना : पस्तिशीची. नाझींच्या कुख्यात `एसएस’च्या
छळछावणीतली पहारेकरी.
त्यांच्यातले शारीर-प्रेम-संबंध.
तरीही तिचं अचानक नाहीसं होणं.
त्याची फरफट. तिचीही…!
त्याचं वकिलीचं शिक्षण.
आणि अचानक… आरोपी म्हणून हानाचा
त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश.
आणि तिचं ते गुपित
अमानुष पार्श्वभूमीवरची ही मानवी कादंबरी –

द रीडर

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: H-01-2009 Category:

Additional information

Weight 195 g
ISBN

978-81-7434-466-3

पुस्तकाची पाने

154

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2013

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 2009

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Reader”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.