ठाकरे विरुद्ध ठाकरे

399
Offer Price: 300

‘ठाकरे’ म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले घराणे.
प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील
प्रमुख नेत्यांपैकी एक.
‘शिवसेना’ स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे
म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर
देशभरात दरारा असलेले नाव.

पण बाळासाहेबांच्या डोळ्यांदेखत
‘शिवसेने’त फूट पडली अन्
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ जन्माला आली.
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे दोघे
एकमेकांविरोधात उभे ठाकले !

दोन सेना. दोन सेनापती.
काय असणार या दोघांची रणनीती अन् नियती ?
महाराष्ट्राच्या राजकारणातील एका विलक्षण
सत्तासंघर्षाचा विविध अंगांनी घेतलेला वेध

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-02-2019 Category:

Additional information

Weight 390 g
ISBN

978-93-86628-82-8

पुस्तकाची पाने

304

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2019

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2019

Illustrator

सतीश भावसार

Book Author

, ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Thackeray Viruddha Thackeray”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.