तेंडुलकरांच्या निवडक कथा

275
Offer Price: 248

मराठी कथासाहित्यात विजय तेंडुलकरांच्या
कथांचे स्थान आगळे ठरावे.
एकूणच मानवी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा
दृष्टिकोन कमालीचा आस्थेवाईक आहे.
माणसांची जगण्याची धडपड अतिसूक्ष्मपणे
न्याहाळताना त्यांचे शब्द जणू कॅमे-याचा
डोळा होतात.
आपल्या कथांमधून त्यांनी तत्कालीन
समाजमानसाचा वेध घेतला आहे.
मानवी संबंधांतली गुंतागुंत, स्त्रियांच्या
नशिबीचा भोगवटा, कलंदरांची ससेहोलपट,
बदलत्या काळातले व्यावहारिक संबंध,
हे सारे त्यांच्या कथांमधे अधोरेखित
झालेले असते.
सामाजिक विसंगतींवरचे मार्मिक, मर्मभेदी
भाष्य खास तेंडुलकरी पध्दतीचे!
भाषेची सहजता इतकी अकृत्रिम – इतकी थेट
की तेंडुलकर लिहितात आणि अर्थ मनात
उमटतो.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-01-2001 Category:

Additional information

Weight 286 g
ISBN

978-81-7434-216-4

पुस्तकाची पाने

252

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2018

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2001

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tendulkaranchya Nivadak Katha”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.