Teenage Dot Com # 2

(2 customer reviews)

225
Offer Price: 203

‘मी अशी का वागते हल्ली?’
‘माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत?’
‘आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल?’
‘माझी एवढी जवळची मैत्रीण –
आता एकदम परक्यासारखी का वागतीये?’
प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न!
कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं?
प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं.
मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच!
‘टीन एज’मध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच
मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न.
त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं
शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं –
केवळ मुलामुलींनाच नव्हे तर
पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक.
या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी
मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे
सल्लामसलत नाही, तर या आहेत
किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

ISBN

978-81-946438-9-0

पुस्तकाची पाने

170

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर २०२०

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर २०२०

Illustrator

गिरीश सहस्त्रबुद्धे

Book Author

डॉ. वैशाली देशमुख

Book Author

2 reviews for Teenage Dot Com # 2

  1. Shilpa Buche

    The first book was excellent so I am purchasing the second edition of 15-19 age group

  2. Pallavi kulkarni

    Excited to read ……

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.