ते चौदा तास (ताज हल्ला 'आतून अनुभवताना)

150.00

For All : 135.00 10% OFF
For Members : 112.50 25% OFF

सारं काही आलबेल असतानाच
सुरु झालेला गोळ्यांचा वर्षाव
आणि साक्षात समोर उभा ठाकलेला मृत्यू…
त्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण ताज हॉटेल हादरलं…
रक्तरंजित थैमानाला शरण गेलेले लोक,
त्यांच्या मदतीच्या आर्त हाका आणि
कर्मचा-यांनी सुरु केलेला मदतीचा ओघ…
मृत्यूच्या सावटाखाली घालवलेल्या
‘त्या’ चौदा तासांचा जीवघेणा अनुभव सांगताहेत,
‘ताज’चे कर्मचारी अंकुर चावला…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: G-02-2013 Category:

Additional information

Weight 160 g
ISBN

978-81-7434-616-2

पुस्तकाची पाने

132

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जुलै 2013

पहिली आवृत्ती

जुलै 2013

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Te Chouda Tas”

Your email address will not be published. Required fields are marked *