त्र्यं. वि. सरदेशमुख : आत्मनिष्ठ लेखकाची बखर

380
Offer Price: 342

‘शिष्यात् इच्छेत् पराजयम् ।’
प्रिया निघोजकर या माझ्या शिष्येने
त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या साहित्यसंशोधनाला
दिलेले हे ग्रंथरूप मराठी साहित्याचे अभ्यासक,
संशोधक आणि वाचक या सर्वांसाठी
मौलिक ठरणार आहे. विद्यार्थी, विषय आणि
मार्गदर्शक ह्या त्रिवेणी संगमातून उत्तम लेखन
होऊ शकते, याचे हे ग्रंथरूप आदर्श उदाहरण आहे.
मराठी साहित्यातील महत्त्वाचे कादंबरीकार
आणि साक्षेपी समीक्षक असलेल्या
सरदेशमुखांच्या साहित्याची एक नवी ओळख
ह्या ग्रंथातून वाचकांना होईल.

डॉ. सु. रा. चुनेकर

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 565 g
ISBN

978-93-86628-85-5

पुस्तकाची पाने

410

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

नोव्हेंबर 2019

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2019

Illustrator

शिरीष घाटे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “T. V. Sardeshmukh : Atmanishth Lekhakachi Bakhar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.