स्वरार्थरमणी

350
Offer Price: 315

भारतीय स्वरभाषेचा जन्म भावार्थसौंदर्य अभिव्यक्त होण्यासाठी
म्हणूनच झाला आहे. यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे,
त्या मार्गालाच ‘शास्त्रीय संगीत’ म्हणणे योग्य ठरेल. या मार्गाचे
पूर्ण अवलोकन किंवा पूर्ण ज्ञान हे रससिद्धांताच्या ज्ञानाखेरीज
अपूर्ण आहे. भारताचे शास्त्रीय संगीत हे लोकरंजनापेक्षा,
मनोरंजनापेक्षा आत्मरंजनासाठी आहे किंवा आत्माशोधासाठी,
आत्मानंदासाठी आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-04-2009 Category:

Additional information

Weight 335 g
ISBN

978-81-7434-447-2

पुस्तकाची पाने

184

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

एप्रिल 2017

पहिली आवृत्ती

मार्च 2009

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Swararthramani”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.