सूर-संगत

150
Offer Price: 135

गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली
घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गायिका.
या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँसाहेब यांच्या
सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईंना लाभली.

या घराण्याचे चार मातब्बर कलाकार
उस्ताद भुर्जी खाँसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि
ख्याल गायकीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी केसरबाई केरकर
धोंडूताईना गुरू म्हणून लाभले.
संगीताच्या क्षेत्रात ‘घरणी हवीत कशाला’? असे सूर
उमटत असतानाच्या काळात ‘घराणी हवीतच’ असा बाणा
जपणा-या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा
सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणा-या धोंडूताईंनी
त्यांच्या गुरूंविषयी आणि सागीतिक कारकीर्दीविषयी
सांगितलेल्या आठवणी म्हणजेच –

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 220 g
ISBN

978-81-7434-694-0

पुस्तकाची पाने

152

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2014

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2014

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sur Sangat”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.