सोन्याच्या संगतीत

200
Offer Price: 180

घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय
निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या
एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन!
सोन्याचे दागिने घडतात कसे? मोडतात कसे?
गुंतवणूक म्हणून कितपत उपयोगाचे?
सोन्याचा कस कसा ओळखायचा?
सोन्याच्या लगडी कशा घडतात?
सोन्याचा कचरा कसा वेचतात?
साध्यासुध्या ग्राहकापासून लबाड, धोकादायक ग्राहकांपर्यंत गमतीजमती सांगणारं –
सुवर्णव्यवसायातील आव्हानांचा वेध घेणारं –
छोट्यामोठ्या सुवर्णकारांचं, सराफांचं जग चित्रित करणारं –

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: H-02-2020 Category:

Additional information

Weight 240 g
ISBN

978-81-946438-6-9

पुस्तकाची पाने

150

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2020

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 2020

Illustrator

0

Book Author