स्मार्ट सिटी - सर्वांसाठी

350
Offer Price: 315

शहरे मुळातच गुंतागुंतीची, विक्षिप्त आणि बेभरवशाची
ज़मीन, उद्योग आणि माणसे या तीन घटकांमधून घडणारी,
घडता घडता बिघडणारी आणि बघता बघता सुधारणारीही.

आजची आपली शहरे म्हणजे गर्दी, बकालपणा आणि असुरक्षितता
यांच्या विळख्यात सापडलेल्या बेशिस्त वस्त्याच.
त्यांना पुनश्च: रुळावर आणण्यासाठी मिळाली आहे.
जादूची छडी ‘स्मार्ट तंत्रज्ञान’ !
आता गरज आहे ती स्मार्ट नागरिक, स्मार्ट प्रशासन,
द्रष्टे नेतृत्व आणि प्रबळ सामूहिक इच्छाशक्ती यांची.

हीच स्मार्ट तंत्रज्ञानाची छडी वापरून अनेक शहरे
स्मार्टपणाच्या वाटेवर खूप पुढे निघून गेली आहेत.
‘त्यांचे’ अनुभव आणि ‘आपली’ नागर वैशिष्टये यांचे भान ठेवून
आपल्याला स्वत:च्या वाटा शोधायच्या आहेत. हे कसे साधायचे,
याचा मंत्रजागर म्हणजे
‘स्मार्ट सिटी सर्वांसाठी’

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: K-05-2016 Category:

Additional information

Weight 365 g
ISBN

978-81-7434-983-5

पुस्तकाची पाने

228

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

नोव्हेंबर 2016

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2016

Illustrator

मुग्धा काळे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Smart Sitee – Sarvansathee”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.