सिंगापूरची नवलकथा (पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा)

250
Offer Price: 225

सिंगापूर… आग्नेय आशियाच्या नकाशातला
अगदी टिकलीएवढा छोटासा देश.
शेजारच्या मलेशियाच्या आधाराने जगू पाहणारा…
पण त्या देशाने झिडकारल्यानंतर
हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा…
त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची
जी गरूडभरारी घेतली, तिची ही कथा…
त्या प्रयत्नांमागे प्रेरणा होती
ली क्वान यू नावाच्या एका
जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची.
त्या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ही कथा…
भारतीयांनाही प्रेरक ठरावी अशी…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 265 g
ISBN

978-81-7434-623-0

पुस्तकाची पाने

246

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 2018

पहिली आवृत्ती

सप्टेंबर 2013

Illustrator

सचिन जोशी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Singapurchi Navalkatha”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.