श्रीशिवराय VP HRD?

150.00

For All : 135.00 10% OFF
For Members : 112.50 25% OFF

श्रीशिवराय
VP HRD ?
आँ ??
पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ?
अजिबात नाही !
शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते,
मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते,
चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन्
रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते.

या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा
मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारा व्यवस्थापक होता.
अष्टप्रधानांपासून शिलेदार-बारगिरांपर्यंत,
सरदार-किल्लेदारांपासून चिटणीस-कारकुनांपर्यंत
योग्य स्थानावर योग्य व्यक्तीची नेमणूक
हे महाराजांच्या योजकत्वाच्या दूरदृष्टीचे वैशिष्ट्य.
त्यांच्या या यशस्वी व्यवस्थापनाचा
वर्तमानालाही मार्गदर्शक ठरणारा परिचय म्हणजेच
श्रीशिवराय
VP HRD ?

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-01-2019 Category:

Additional information

Weight 200 g
ISBN

978-93-86628-71-8

पुस्तकाची पाने

144

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

(5.5" X 8.5")

सद्य आवृत्ती

मे 2019

पहिली आवृत्ती

मे 2019

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ShreeShivaray VP HRD?”

Your email address will not be published. Required fields are marked *